१०० आजारांचं एक औषध आवळा, नियमित खाल तर कधी औषध घ्यावं लागणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 10:09 AM2020-03-09T10:09:14+5:302020-03-09T10:20:58+5:30
एक्सपर्ट सांगतात की, यात जराही शंका नाही की, आवळा एक वंडर फूड आहे. कारण या छोट्याशा फळात इतके गुण आहेत की, याने शरीराला वेगवेगळे फायदे मिळतात.