चिंताजनक! महिलांमध्ये वेगाने वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; 'ही' आहेत कारणं, 'अशी' घ्या काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 04:59 PM2024-03-12T16:59:55+5:302024-03-12T17:08:50+5:30
गेल्या 10 वर्षांत महिलांमध्ये हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.