हे आहे जगातील सर्वात महाग औषध, १८ कोटी रूपयांच्या एका डोजने दूर होणार दुर्मीळ आजार...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 10:08 AM2021-03-10T10:08:38+5:302021-03-10T10:18:29+5:30
याच्या एक डोजची किंमत १.७९ मिलियन पाउंड म्हणजे १८.२० कोटी रूपये इतकी आहे. मात्र, वैज्ञानिकांचा दावा आहे की, याच्या एका डोजने आजार पूर्णपणे बरा होईल.