'ही' आहेत पोटावर चरबी वाढण्याची कारणं, बारीक दिसायचं असेल तर वेळीच बदला 'या' सवयी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 06:27 PM2021-10-05T18:27:22+5:302021-10-05T18:36:34+5:30
How to lose belly fat : मुळात आपल्या अनेक सवयींमुळे पोटावरील चरबी वाढते. या सवयींमुळे तुमचं पोट बाहेर निघतं. ज्याचा प्रभाव तुमच्या पर्सनॅलिटीवर पडतो.