Awareness Dindi in Hingoli District for the revival of Kayadhu river
कयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 03:28 PM2018-05-26T15:28:19+5:302018-05-26T15:28:19+5:30Join usJoin usNext काही वर्षांपूर्वी बारमाही वाहणारी व जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेली कयाधू आता पावसाळ्यातही कोरडी पडत आहे. पुन्हा प्रवाही होण्यासाठी माथा ते पायथा जलसंधारणाची कामे व्हावीत, म्हणून ही दिंडी काढण्यात आली आहे उगम ग्रामीण विकास संस्थेमार्फत काढण्यात आलेली जागृती दिंडी १५४ गावांत जाणार आहे. या दिंडीच्या माध्यमातून नदीच्या प्रवाहातील मार्गांच्या गावी प्रबोधन करण्यात येत आहे ग्रामस्थांनी श्रमदान करून आपल्या परिसरातील डोंगरमाथ्यावर सीसीटी, डीपीसीसीटी, बांध बंदिस्ती करावी, यासाठी दिंडी या मार्गातून पुढे जात आहे असा असेल दिंडीचा मार्ग टॅग्स :नदीहिंगोलीriverHingoli