न्यू यॉर्कमधील इमारतीत लागलेल्या आगीमध्ये 12 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 18:18 IST2017-12-29T18:15:13+5:302017-12-29T18:18:07+5:30

ब्रोनॉक्स येथील इमारतीमध्ये लागलेल्या आगीमध्ये 12 जणांचा मृत्यू झाल्याची त्याचप्रमाणे 4 जण गंभीर जखमी झाले.
आगीमुळे मृत्यू झालेल्यांमध्ये एक वर्ष वयाच्या बालकाचाही समावेश आहे.
ही आग इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लागली आणि नंतर इतर मजल्यांवर पसरत गेली.
या आगीतून लोकांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे 160 जवान प्रयत्न करत होते.