'बॉयफ्रेन्डने अनेक दिवस डांबून ठेवलं, रेप केला', प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 04:56 PM2022-05-04T16:56:31+5:302022-05-04T17:04:00+5:30
Juliet Ibrahim : माझी इच्छा नसतानाही तो माझ्यासोबत संबंध ठेवत होता आणि विरोध केला तर म्हणत होता की, 'आपण दोघे रिलेशनशिपमध्ये आहोत, हा रेप नाहीये'.