Covaxin घेतलेल्यांना आता अमेरिकेत सहज मिळणार एन्ट्री; WHO च्या निर्णयानंतर US नं अपडेट केली यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 04:57 PM2021-11-04T16:57:58+5:302021-11-04T17:09:49+5:30
काल जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) स्वदेशी Covaxin च्या आपात्कालिन वापरास मंजुरी दिली होती.