Ancient statues found in Angkoraw in Cambodia
कंबोडियातील अंगकोरवट येथे सापडले प्राचीन मुर्तीचे अवशेष By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 04:06 PM2017-08-01T16:06:24+5:302017-08-01T16:09:03+5:30Join usJoin usNext कंबोडियातील अंगकोरवट येथे सापडले प्राचीन मुर्तीचे अवशेष कंबोडियातल्या अंगकोरवट मंदीराच्या परीसरात पुरातत्व विभागाचं उत्खनन सुरू असून काही मुर्त्यांचे अवशेष मिळाले आहेत.कंबोडियातील अंगकोरवट येथे सापडले प्राचीन मुर्तीचे अवशेष अंगकोर ही खमेर साम्राज्याची इसवी सनाचे नववे ते 15वे शतक या काळातली राजधानी होती.कंबोडियातील अंगकोरवट येथे सापडले प्राचीन मुर्तीचे अवशेष अंगकोर हे त्यावेळचं खूप मोठं शहर होतं आणि जागतिक लोकसंख्येच्या 0.1 टक्के जनता या शहरात रहात होती.कंबोडियातील अंगकोरवट येथे सापडले प्राचीन मुर्तीचे अवशेष संस्कृतमधल्या नगर या शब्दावरून अंगकोर हे नाव पडलं असून खमेर साम्राज्य हिंदू राजा जयरामन द्वितीय यानं ते स्थापन केलं होतं.