अशी मतदान केंद्रं पाहिली आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 22:38 IST2019-04-11T22:34:05+5:302019-04-11T22:38:14+5:30

अमेरिकेत स्विमिंग पूलजवळ असलेलं मतदान केंद्र

शिकागोत चक्क एका लॉण्ड्रिंगमध्ये मतदान केंद्र उभारण्यात आलं होतं.

कॅलिफॉर्नियात एका मॉलमध्ये तयार करण्यात आलेलं मतदान केंद्र.

अमेरिकेच्या इलिनियॉसमध्ये हॉटेलमध्ये उभारण्यात आलेलं मतदान केंद्र

अमेरिकेच्या केंचुकीत बास्केट बॉल कोर्टचं मतदान केंद्रात रुपांतर

शिकागोत पेट्रोलपंपावर सुरू असलेलं मतदान

लुईव्हिलेत मतदान केंद्र म्हणून पेट्रोल पंपाचा वापर

शिकागोत रेस्टॉरंटमध्ये मतदान करताना मतदार