कान फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड कलाकारांचा बोलबाला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 20:13 IST2018-05-12T20:13:17+5:302018-05-12T20:13:17+5:30

दीपिका पदुकोणने कान चित्रपट महोत्सवात आपल्या हटके स्टाइल स्टेटमेंटने जगभरातल्या स्टार्सचे लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन कान फेस्टिव्हलमध्ये दाखल झाली असून तिचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
बॉलिवूडची क्वीन कंगणा राणौतही कान फेस्टिव्हलमध्ये चर्चेचा विषय आहे.
हुमा कुरेशीने यंदा कान फेस्टिव्हलला हजेरी लावली आहे.
अभिनेत्री मल्लिका शेरावत यावर्षी पहिल्यांदाच कान फेस्टिव्हलला गेली आहे.