गुगलवर शोधलं 'सर्वात खतरनाक ठिकाण', तिथे फिरायला गेला आणि मग घडलं असं काही....
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 02:08 PM2021-08-18T14:08:54+5:302021-08-18T14:16:46+5:30
Taliban in Afghanistan : त्याने पोस्टमध्ये लिहिले की, मी आणि आणखी १०० लोक सुरक्षित बाहेर पडलो. तालिबानने आम्हाला एअरपोर्टवरून जाऊ दिलं.