महापुरामुळे हाहाकार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 14:48 IST2018-05-29T14:48:00+5:302018-05-29T14:48:00+5:30

अमेरिकेतील मेरिलँड राज्यात महापूर आलाय. या महापुरामुळे लोकांचं मोठं नुकसान झालंय.
महापुरात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झालाय. तर एकजण बेपत्ता आहे.
महापुरात अनेकांच्या गाड्या वाहून गेल्या आहेत. यामुळे लोकांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय.
महापुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. वाहतूक व्यवस्थेचाही फज्जा उडालाय.
मेरिलँडमध्ये सध्या युद्धपातळीवर मदतकार्य सुरूय.