ख्रिसमसचं असंही सेलिब्रेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 14:44 IST2017-12-26T14:40:59+5:302017-12-26T14:44:29+5:30

ख्रिसमसचा उत्साह सगळीकडेच पाहायला मिळतो आहे. विविध प्रकारे ख्रिसमस साजरा केला जातो.

चर्चमधील प्रार्थनेपासून ते एकमेकांना गिफ्ट देईपर्यंत सगळ्याच गोष्टी ख्रिसमसमध्ये पाहायला मिळतात.

बर्लिनमध्ये हटके पद्धतीने ख्रिसमस साजरा होतो. सांताक्लॉजचा ड्रेस घालून तेथिल लोक तलावात पोहण्याचा आनंद घेतात.बर्लिनमध्ये हटके पद्धतीने ख्रिसमस साजरा होतो. सांताक्लॉजचा ड्रेस घालून तेथिल लोक तलावात पोहण्याचा आनंद घेतात.

बर्लिनमधील चिल्ली ओरँकेसी लेकमध्ये यंदा तेथिल लोकांनी ख्रिसमसनिमित्त खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

तेथिल लोकांनी एकत्र येत हा फेस्टिव्हल साजरा केला.