चीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 04:07 PM2019-08-20T16:07:29+5:302019-08-20T16:19:06+5:30

फेसबूक, व्हॉट्सअॅप, ट्विटर या सोशल मीडिया साईट्स जगभरात लोकप्रिय आहेत. मात्र या सोशल मीडिया साईट्स चीनमध्ये चालत नाहीत. चीनमध्ये त्यांचा स्वत:चा असा सोशल मीडिया आहे. जाणून घेऊया चीनमधील सोशल मीडिया साईट्सविषयी.

चीनमध्ये वी चॅट ही सोशल मीडिया साईट खूप लोकप्रिय आहे. ही साईट फेसबूकसारखीच आहे.

सीना वाईबो ही साईट चीनमध्ये ट्विटरला पर्याय म्हणून वापरली जाते.

या साईटचा वापर इन्स्टंट मेसेजिंगसाठी केला जातो.

हे चीनमधील यूट्युब आहे.

हे चीनमधील सर्च इंजिन आहे.

ही चीनमधील क्वोरा साईट आहे.

हे येल्पचे चिनी रूपांतर आहे.

मोमो हे चीनमधील टिंडर आहे.

हे लाइफस्टाइलची चर्चा करणारे फोरम आहे.

मायपाय हा चीनचा व्हिडीओ इन्स्टाग्राम आहे.