टेन्शन वाढलं! चीनमध्ये पसरलेला नवा व्हायरस आणि कोरोनामध्ये नेमका फरक काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 02:42 PM2023-11-27T14:42:59+5:302023-11-27T15:05:02+5:30
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या प्रवक्त्याने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, देशात फ्लू आणि इतर गोष्टींमुळे श्वसनाचे आजार वाढले आहेत.