दिवसातून 20 वेळा धुणे पडले महागात, त्वचारोग झाल्यानंतर द्यावे लागले 44 लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 06:33 PM2021-08-08T18:33:35+5:302021-08-08T18:42:33+5:30
दिवसातून अनेकवेळा साबणानं हात धुतल्यामुळे त्या कर्मचाऱ्याला त्वचेचा गंभीर आजार झाला.