पूर्व तिमोर देश कोणता? बांगलादेशचे तुकडे करून वेगळा देश निर्माण करण्याचा कट; शेख हसीनांच्या दाव्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 03:05 PM2024-05-28T15:05:39+5:302024-05-28T15:10:50+5:30
या कटाची तुलना हसीना यांनी पूर्व तिमोरशी केली आहे. एकेकाळी मुस्लिम बहुल इंडोनेशियाचा भाग असलेला हा देश पूर्णपणे कॅथलिक झाला आहे