Corona Vaccine : बापरे! कोरोना लस घेतल्यानंतर मारला 'लकवा', डोळा बंद करताना होतोय त्रास; 'या' देशात भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 09:30 AM2021-07-21T09:30:18+5:302021-07-21T09:49:39+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना लसीचे साईड इफेक्ट देखील समोर आले आहेत. लस घेतल्यानंतर काही लोकांना त्रास जाणवू लागला आहे.