जर अमेरिकेने रोखलं नसतं तर 4 वर्षाआधीच कोरोनावर औषध तयार झालं असतं, वैज्ञानिकांचा धक्कादायक खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 02:29 PM2020-04-14T14:29:07+5:302020-04-14T14:51:21+5:30
चीनच्या ग्वांझोमध्ये एका अनोळखी व्हायरसमुळे 2002 मध्ये महामारी पसरली होती. वैज्ञानिकांनी याला SARS असं नाव दिलं होतं.