भय इथले संपत नाही! कोरोनाची पुन्हा लागण होण्याचा धोका, अँटीबॉडीबाबत संशोधकांचा दावा
By सायली शिर्के | Published: October 28, 2020 01:02 PM2020-10-28T13:02:24+5:302020-10-28T13:24:01+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसवर मात केलेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.