कोणतीही लस कोरोनाला पूर्णपणे रोखू शकत नाही, WHO प्रमुखांच्या विधानाने चिंतेत भर
By सायली शिर्के | Published: November 17, 2020 11:04 AM2020-11-17T11:04:25+5:302020-11-17T11:14:33+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: WHO प्रमुखांनी कोरोना लसीसंदर्भात केलेल्या विधानामुळे चिंतेत भर पडली आहे.