गिफ्ट देण्यासाठी आलेला सांताक्लॉज निघाला कोरोना पॉझिटीव्ह!; १५७ जण बाधित, १८ जणांचा मृत्यू
By मोरेश्वर येरम | Published: December 27, 2020 12:01 PM2020-12-27T12:01:05+5:302020-12-27T12:10:38+5:30
एका 'वृद्धाश्रमा'मध्ये कोरोना बाधित सांताक्लॉज आल्यामुळे या ठिकाणच्या १२१ लोक आणि ३६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा