पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतोय कुतुब मीनारपेक्षाही 4 पटीने मोठा उल्कापिंड, केवळ दोन दिवस...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 12:47 PM2020-06-22T12:47:30+5:302020-06-22T13:13:26+5:30
हा लघुग्रह 46, 400 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. हा लघुग्रह 24 जूनला दुपारी 12.15 वाजता पृथ्वीच्या जवळून जाईल.