या 5 देशातील मजेशीर रुढी-परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 04:44 PM2019-09-23T16:44:58+5:302019-09-23T16:47:13+5:30

चीनमध्ये एक पारंपरिक लग्नपद्धती आहे, ज्यामध्ये लग्नाच्या एक महिना अगोदर मुलगी रडत असते.

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, इंडोनेशिातील टिडॉन्ग समुदायात एका विवाहीत जोडप्याला लग्नानंतर तीन दिवस बाथरुममध्ये जाण्याची परवानगी नाही.

मॅक्सिकोमध्ये पिवळ्या गुलाबाशिवाय पारंपरिक लाल गुलाबाचे फुल देणं शुभ मानलं जातं.

फिनलँडमध्ये सौना हे फिनिश संस्कृतीचा मोठा भाग आहे.

व्हॅनेजुएला येथे एका पार्टी किंवा कार्यक्रमात उशिरा पोहोचणे ही सर्वसाधारण बाब आहे.