हे देश फिराल तर- 'खुश तो बहुत होंगे तुम'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 03:44 PM2018-09-26T15:44:05+5:302018-09-26T15:50:07+5:30

जपान या देशातील नागरिकांचे आयुष्यमान अधिक आहे, जगात सर्वाधिक आयुष्य जगणाऱ्या लोकांमध्ये जपानचा तिसरा क्रमांक लागतो. येथील लोकांचे सरासरी वय 83 वर्षे आहे.

सिंगापूर केवळ पर्यटनाच्या दृष्टीनेच नाही, तर तेथील वास्तव्यामुळे हे शहर आकर्षण बनले आहे. सर्वात जास्त आयुष्य जगणाऱ्या देशांच्या यादीत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

साऊथ कोरियाचे लोक जगात सर्वाधिक आयुष्य जगतात. त्यामुळे येथील लोक सर्वात जास्त आनंदी असतात. सर्वाधिक आयुष्य जगणाऱ्या लोकांच्या यादीत साऊथ कोरियाचा पहिला नंबर लागतो.

स्पेनमधील लोकांचे सरसरी वय 82.8 वर्षे आहे. या देशातील लोक 2 ते 3 घंटे जेवण करत असतात. त्यामुळे येथील लोक समाधानी अन् आनंदी आहेत.