International Left Handers Day: 'हे' दिग्गज डावखुरे आहेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 16:47 IST2018-08-13T16:42:54+5:302018-08-13T16:47:44+5:30

बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन हे दोघेही डावखुरे आहेत.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा डावखुरे आहेत.

फुटबॉल विश्वातील दिग्गज म्हणून विख्यात असलेले मॅराडोना डावखुरे आहेत.

कॅनेडियन गायक आणि गीतकार जस्टिन बीबर डावखुरा आहे.

फुटबॉल विश्व गाजवणारे पेले डावखुरे आहेत.

अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघाकडून खेळणारा मेस्सी डावखुरा आहे.

हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता टॉम क्रूझ डावखुरा आहे.