ख्रिसमसनिमित्ताने लंडनमधील गार्डन सजलं नेत्रदीपक रोषणाईने

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 05:10 PM2017-11-23T17:10:32+5:302017-11-23T17:51:25+5:30

रॉयल बोटॅनिक गार्डनमधला हा पादचारी पुल सजावटीनंतर इतका सुंदर दिसतोय.

वेगवेगळ्या रंगांच्या रोषणाईमुळे रॉयल बोटॅनिक गार्डनमधला हा फुटब्रीज नेत्रदीपक दिसतोय.

कधी लाल तर कधी निळ्या दिसणाऱ्या या पाल्म हाऊसची शोभा अधिक वाढवतंय.

पाल्म हाऊसची आवड असणारे तर हा फोटो पाहून पुन्हा त्याच्या प्रेमात पडतील.

पादचाऱ्यांना चालण्यासाठी ही गुहासदृश रोषणाई केली गेली आहे, जी डोळ्यांचे पारणे फेडतेय.