The museum of Qatar is like a rose in the desert
वाळवंटामधील गुलाबासारखे आहे कतारचे हे संग्रहालय By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 08:36 PM2019-04-24T20:36:06+5:302019-04-24T20:51:58+5:30Join usJoin usNext वाळवंटातील जीवन कसे असते हे कतारमधील नॅशनल म्युझियमने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दाखवण्यात बऱ्यापैकी यश मिळवले आहे. कतारची राजधानी दोहा येथे फ्रान्समधील आर्किटेक्ट जॉं नोउवे याने हे संग्रहालय आपल्या कलात्मक बुद्धीच्या माध्यमातून विकसित केले आहे. कतारच्या इतिहासाची सुरुवात 1760 पासून सुरुवात होते. त्यावेळी अल बिद गावात बेडुईन जमात राहत होती. लोकवस्तीचा आभाव असलेल्या वाळवंटांमध्ये रात्रीचा नजारा पाहण्यासारखा असतो. विस्तिर्ण आवारात पसरलेले हे संग्रहालय संपूर्णपणे फिरण्यासाठी सुमारे दोन तास लागतात. संपूर्ण परिसर फिरून झाल्यावर शेवटी पर्यटक जुन्या रॉयल पॅलेसमध्ये पोहोचतात. राजस्थानमध्ये पाणी अभावानेच मिळते. त्यामुळे जिथे पाणी मिळते तिथेच मनुष्य आणि वनस्पती जीवनाचा विकास होत असतो. टॅग्स :कतारआंतरराष्ट्रीयQatarInternational