'नरेंद्र मोदी खूप चांगले काम करत आहेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोदींचे कौतुक...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 01:57 PM2022-09-08T13:57:14+5:302022-09-08T14:00:42+5:30
एका मुलाखतीदरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींचे कौतुक करण्यासोबत भारतासोबत असलेल्या संबंधांवर भाष्य केले.