NASA: ‘चंद्रा’ची चमकदार कामगिरी! २ कोटी ८० लाख प्रकाशवर्ष दूर असलेला नवीन ग्रह शोधला; शास्त्रज्ञांचे मोठे यश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 10:00 AM2021-10-27T10:00:13+5:302021-10-27T10:05:05+5:30
NASA Chandra: खगोलशास्त्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आकाशगंगेबाहेर दुसऱ्या एखाद्या ग्रहाचे अस्तित्व आढळून आले आहे, असे सांगितले जात आहे.