गंभीर आजाराने पीडित मुलांना देता येणार मृत्यू, या देशाने दिली परवानगी
By बाळकृष्ण परब | Published: October 19, 2020 02:59 PM2020-10-19T14:59:15+5:302020-10-19T15:10:44+5:30
Netherlands News : नेदरलँडमधील सरकारने गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या मुलांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.