जगभरात मोठ्या उत्साहात नववर्षाचं स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 11:03 IST2018-01-01T10:56:31+5:302018-01-01T11:03:19+5:30

भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात नववर्षाचं स्वागत
लंडनमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली
भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात नववर्षाचं स्वागत
सँटिगोमध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीचं नयनरम्य दृश्य कॅमे-यात कैद होताना
भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात नववर्षाचं स्वागत
सिडनीमध्ये नेहमीच मोठ्या उत्साहात नववर्षाचं स्वागत केलं जातं
भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात नववर्षाचं स्वागत
टाईम्स स्क्वेअरवर नववर्षाच्या स्वागताचा क्षण कॅमे-यात कैद करताना तरुणी