उत्तर कोरियाने संविधानात बदल केले, दक्षिण कोरियाचे टेन्शन वाढले; वाचा नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 12:39 PM2024-10-17T12:39:16+5:302024-10-17T12:49:05+5:30
उत्तर कोरियाने पहिल्यांदाच दक्षिण कोरियाला शत्रू राष्ट्र घोषित केले आहे. किम जोंग उन यांच्या आवाहनानुसार उत्तर कोरियाचे संविधान बदलण्यात आले आहे.