Coronavirus: ‘ओमायक्रॉन’च्या संकटात IHU व्हेरिएंटची दहशत; नव्या व्हेरिएंटवर WHO नं केले भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 01:06 PM2022-01-05T13:06:17+5:302022-01-05T13:12:47+5:30
Coronavirus New Variant: कोरोनाच्या ओमायक्रॉननंतर आता IHU व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहे. फ्रान्समध्ये या व्हेरिएंटचे १२ रुग्ण आढळले आहेत.