जपानमध्ये हाहाकार! एका आठवड्यात 51 हजार रुग्ण; कोरोना नाही तर 'या' साथीचा वाढला धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 04:31 PM2023-02-27T16:31:01+5:302023-02-27T16:34:53+5:30
जपानमध्येही कोरोनाने कहर केला आहे. पण तो आता आटोक्यात आला आहे. य़ाच दरम्यान जपानमध्ये पुन्हा एक नवीन समस्या उद्भवली आहे.