मनुष्यांना कोरोनाने केलंय हैराण तर समुद्राखाली 'या' आजाराने पसरलीय 'महामारी'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 03:35 PM2020-04-20T15:35:24+5:302020-04-20T15:38:09+5:30

अमेरिकेतील व्हर्जिन आयलंडच्या सेंट थॉमस किनाऱ्यावरील पाण्याखाली असलेल्या कोरल रीफ SCTLD आजाराने सर्वात जास्त प्रभावित आहे. हा आजार वेगाने पसरत आहे.