People live in the coldest places in the world
जगातल्या सर्वात थंड ठिकाणी अशी राहतात लोक By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 06:24 PM2019-02-04T18:24:56+5:302019-02-04T18:27:07+5:30Join usJoin usNext रशियातल्या ओयमाकॉन हे जगातील सर्वात थंड गाव आहे. ओयमाकॉन गावात गाडी चालवण्याआधी ती हिटर असलेल्या ठिकाणी ठेवावी लागते. हा प्रदेश बर्फाच्छादित असला तरी इथे पाणी जमा होत नाही. लडाखमध्येही मोठ्या प्रमाणात थंडी असते. इथे जेवणही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवावे लागते. अमेरिकेतही कडाक्याची थंडी असते, पाणी जमा होऊ नये यासाठी इकडचे नळ खुले ठेवावे लागतात. काश्मीरमध्ये शरीर थंड ठेवण्यासाठी इथे नाश्त्यामध्ये हरिसा सेवन केलं जातं. टोकियोमध्ये टेबल हीटरच्या खाली लोक आरामात राहतात. थंडीमध्ये जास्त करून कॉटेट्सू हीटर वापरला जातो.