श्रीलंकेत 1 लिटर दुधासाठी मोजावे लागतायेत 2000 रुपये, तर 1 कप चहासाठी 100 रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 05:14 PM2022-04-08T17:14:47+5:302022-04-08T17:22:15+5:30
sri lanka economic crisis : श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये एका कप चहाची किंमत 100 रुपयांवर गेली आहे. मिरची 700 रुपये किलोने विकली जात आहे.