१२ वर्षाच्या मुलांना सेक्ससाठी या देशात सहमती देण्याचा अधिकार, आता बदलतोय कायदा
By पूनम अपराज | Published: January 19, 2021 08:20 PM2021-01-19T20:20:20+5:302021-01-19T20:36:40+5:30
Sex law : फिलिपिन्स जगातील मोजक्या देशांपैकी एक असून जेथे सेक्ससाठी सहमती (एज ऑफ कन्सेंट) देण्यासाठी वय १२ आहे.