Royal Wedding : प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचा 'रॉयल' विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 23:08 IST2018-05-19T23:08:58+5:302018-05-19T23:08:58+5:30

ब्रिटनचे राजकुमार हॅरी व हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्कल यांचा शाही विवाहसोहळा थाटामाटात पार पडला आहे

विंडसर कासल येथील सेंट जॉर्ज चॅपल चर्चमध्ये हा विवाहसोहळा पार पडला.

विंडसर कासलमध्ये विवाहबद्ध होणारं हॅरी आणि मेगन हे राजघराण्यातलं सोळावे जोडपे