see pics of changi airport singapore here you can watch films free and swimming also news
जगातल्या 'या' विमानतळावर लुटता येतो मोफत चित्रपट अन् स्विमिंग पूलचा आनंद By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 08:49 PM2019-03-28T20:49:43+5:302019-03-28T20:57:07+5:30Join usJoin usNext जगात अनेक सौंदर्य आहे. फक्त आपली नजर पारखी असावी लागते. सिंगापुरातलं विमानतळही या अशा नजाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या विमानतळाचं नाव चांगी असं असून, इथे सिनेमागृह आणि स्विमिंग पूलही आहे. विशेष म्हणजे इथे मोफत चित्रपट पाहायला मिळतात. चांगी विमानतळावर प्रवासी प्रवासादरम्यान चित्रपट पाहू शकतात. इथे ताजे चित्रपट लागलेले असतात. चांगी एअरपोर्टवर प्रत्येक वर्षी 62.2 मिलियन म्हणजेच 6 कोटी 22 लाखांहून अधिक लोक प्रवास करतात. या विमानतळावर एक मोठं गार्डनसुद्धा आहे. टॅग्स :सिंगापूरsingapore