श्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 22:51 IST2018-08-20T22:41:03+5:302018-08-20T22:51:35+5:30

या शहरातील सेंट पीटर गिरिजाघरमध्ये वास्तुकलेचा उत्तम नमुना पाहता येतो, 14.5 किमी क्षेत्रात हे म्युझियम पसरले आहे. हे म्युझियम पाहण्यास 4 दिवसांचा अवधी लागतो.

व्हॅटीकन सिटी हे शहर केवळ 44 हेक्टर क्षेत्रफळात व्यापलेले आहे. हे शहर ईसाई धर्माचे पवित्र स्थान आहे.

इटलीमधील वेटीकन सिटी हे शहर जगातील सर्वात छोटो शहर म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, त्यासोबतच हे शहर शिवलिंगासारखे दिसते म्हणूनही हे शहर प्रसिद्ध आहे.

आकाशातून पाहिल्यास व्हॅटीकन सिटी हे शहर हुबेहुब शिवलिंगाप्रमाणे दिसते.

व्हॅटीकन सिटीच्या खोदकामावेळी एक शिवलिंग सापडले होते, ज्यास एका म्युझियममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे. त्यामुळेही या शहराची रचना शिवलिंगाप्रमाणे केल्याचे सांगण्यात येते.