Sri Lanka Crisis: चेन्नईत शिक्षण अन् असामच्या जंगलात आर्मी ट्रेनिंग; असा आहे गोटबाया राजपक्षेंचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 06:04 PM2022-04-04T18:04:38+5:302022-04-04T18:11:17+5:30
Sri Lanka Crisis: श्रीलंकेत सध्या सरकारविरोधात मोठा हिंसाचार उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी आणीबाणी लागू केली आहे.