श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं, महागाई 'ऑल टाईम हाय'वर; केवळ दोन महिन्यांचे फॉरेन रिझर्व्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 10:36 PM2022-01-23T22:36:45+5:302022-01-23T22:48:16+5:30
सध्या श्रीलंका गंभीर आर्थिक संकटाचा (Sri Lanka Financial Crisis) सामना करतोय. तेथे महागाईदेखील (Inflation) गगनाला भिडली आहे.