Sridevi lived in room number 2201 of Jumeirah Emirates Towers
याच सुपर लक्झरी हॉटेलमधील रुम नंबर 2201 मध्ये राहत होती श्रीदेवी By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 06:33 PM2018-02-27T18:33:45+5:302018-02-27T18:33:45+5:30Join usJoin usNext श्रीदेवी यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दुबईतील Jumeirah Emirates Towers हॉटेलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. श्रीदेवी कौटुंबिक विवाहसोहळ्यासाठी दुबईला गेल्या होत्या. यावेळी त्या Jumeirah Emirates Towers हॉटेलमधील रुम नंबर 2201 मध्ये राहत होत्या. 400 खोल्यांच्या हे हॉटेल अत्यंत आलिशान आहे. Jumeirah Emirates Towers मध्ये The Rib Room, Hakkasan आणि Al Nafoorah सारखे अवॉर्ड विनिंग रेस्टॉरंट्सदेखील आहेत. हे हॉटेल Dubai World Trade Center आमि Dubai International Financial Center पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. शनिवारी याच हॉटेलमध्ये श्रीदेवी यांचा मृत्यू झाला.टॅग्स :श्रीदेवीSridevi