गोष्ट सहा दिवसांच्या युद्धाची; इवलासा देश ठरला होता सात राष्ट्रांना भारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 11:20 AM2020-06-07T11:20:23+5:302020-06-07T11:38:24+5:30
५ ते ११ जून १९६७ असे अवघे सहा दिवस चाललेल्या या युद्धाने मध्यपूर्व आशियाचा नकाशा बदलला होता.