हॉस्पीटलला भयंकर आग! तरीही डॉक्टरांनी सर्जरी सुरुच ठेवली; वाचवले रुग्णाचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 05:21 PM2021-04-03T17:21:41+5:302021-04-03T17:28:09+5:30
हॉस्पीटलला भयंकर आग लागलेली असतानाही डॉक्टरांनी रुग्णावर सुरू असलेली सर्जरी न थांबवता स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुग्णाचे प्राण वाचवले.