अग्निकल्लोळ! Texas च्या जंगलात भीषण आग; शेकडो प्राण्यांचा मृत्यू, हजारो घरं जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 01:39 PM2024-03-04T13:39:45+5:302024-03-04T13:55:39+5:30
अमेरिकेतील टेक्सासमध्ये जंगलात आग वेगाने पसरत आहे. मोठ्य़ा प्रमाणात घरं जळून खाक झाली आहेत.