मंगळावर राहू शकतात पृथ्वीवरचे हे चार जीव, तज्ज्ञांचा मोठा दावा
By बाळकृष्ण परब | Published: November 25, 2020 01:49 PM2020-11-25T13:49:21+5:302020-11-25T13:53:57+5:30
Mars News : पृथ्वीवरील काही जीव मंगळ ग्रहावरील वातावरणाशी जुळवून घेत वास्तव्य करू शकतात, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.